28 Dec 2020 • Episode 103 : जमिनीविषयीची अफवा ऐकून खचते मंजुळा - देवमाणूस
सुरेशच्या मृत्यूमुळे बजा व नाम्या अस्वस्थ होतात. संजू मंजुळाला तिच्या जमिनीविषयी गावकऱ्यांमध्ये सुरु असलेल्या अफवेविषयी सांगतो. त्यामुळे मंजुळा अजूनच खचते. इन्स्पेक्टर रणजित सुरेशविषयीची चौकशी अजितकुमारजवळ करतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 28 Dec 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|