22 Feb 2023 • Episode 141 : रावसाहेब मारतात युवराजच्या थोबाडीत
व्हॅलेंटाइन डे'चा अर्थ सारंग मुक्ताला समजावून सांगतो पण त्यावर तिचे मत ऐकून तो रागावतो. रावसाहेब त्यांची योजना फसण्याचा सगळा दोष युवराजला देत त्याच्या थोबाडीत मारतात. यामुळे माधवी दुखावते.
Details About दार उघड बये Show:
Release Date | 22 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|