24 Apr 2025 • Episode 32 : चूल पेटवताना होते प्रणालीची दमछाक
ऑडिओ भाषा :
शैली :
प्रणालीला पहाटे उठून चूल पेटवायला सांगितल्याने तिची दमछाक होते. पुढे, मोहिमेसाठी मुली गावातून स्वयंपाकाचे सामान व पारंपरिक कपडे मागून आणतात. मुलींच्या हातचा स्वयंपाक जेवून गावकरी त्यांचे कौतुक करतात.
Details About चल भावा सिटीत - अनकट धमाका Show:
Release Date | 24 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|