14 Jul 2024 • Episode 280 : शांता शेळके लिखित एका गीताचे मधुर गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
कवयित्री शांता शेळके लिखित गोपिका-कृष्णावरील रचनेचे मधुर सादरीकरण होते. सार्थक शिंदे 'चल गं सखे पंढरीला' व प्राजक्ता अत्रे 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी' हा अभंग गातात. पुढे, अंबाबाईवरील एक गीत सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 14 Jul 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|