12 Feb 2025 • Episode 818 : अर्जुनसह आलेल्या अप्पीला पाहून सर्व चकित
अर्जुनच्या प्रस्तावाला राजा व दीपा होकार देतात. पत्रकार परिषेदत अर्जुनचे वरिष्ठ अधिकारी अप्पीचा तपास दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवल्याचे सांगतात. पुढे, अर्जुनसह आलेल्या अप्पीला पाहून सर्व चकित होतात.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 12 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|