11 Oct 2022 • Episode 14 : मायलेकीची जोडी बनवते 'बीटरूट कटलेट'
भारती साळुंखे व नीता साळुंखे-शर्मा या मायलेकीच्या जोडीचे संकर्षण स्वागत करतो. या मायलेकीविषयी गप्पांमधून संकर्षण जाणून घेतो. भारती व नीता 'बीटरूट कटलेट' व 'कोथिंबीर-पुदिन्याची चटणी' हे पदार्थ बनवतात.
Details About आम्ही सारे खवय्ये - जोडीत गोडी Show:
Release Date | 11 Oct 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|