• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • लहान मुले
  • प्रीमियम
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

U/A 13+
1h 55m
2009
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा २००९ चा मकरंद अनासपुरे, नागेश भोसले आणि सुजेन बेर्नर्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी विनोदी चित्रपट आहे. कोळसेवाडी गावाने, आमदार चंद्रकांत टोपे आणि सरपंच बाजीराव डोळे यांच्या भांडणात कित्येक वर्ष विकास बघितलेलाच नाही. त्यांच्या भांडणाचा फायदा घेऊन सामान्य पण हुशार गावकरी नारायण गावाच्या निवडणुकीत उभा राहतो. एक अमेरिकन विद्यार्थिनी रिबेका देखील त्याला यात मदत करते. तो गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी होतो पण काय तो निवडणूक जिंकू शकेल?

Details About गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा Movie:

Movie Released Date
1 May 2009
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sayaji Shinde
  • Suzanne Bernert
  • Makarand Anaspure
  • Nagesh Bhonsle
Director
  • Nagesh Bhonsle

Keypoints about Galit Gondhal Dilit Mujra:

1. Total Movie Duration: 1h 55m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies