07 Aug 2018 • Episode 34 : चला हवा येऊ दया 2018 - एपिसोड 34 - ऑगस्ट 7, 2018
निलेश साबळेंनी प्रेक्षकांचे स्वागत केल्यावर भाऊ कदम व इतर कलाकार त्यांचे सासू-सुनेवरील स्किट सुरू ठेवतात. भरत गणेशपुरे ‘बेस्ट सासू-सून’ ची स्पर्धा घेतो, ज्याद्वारे कलाकार विनोदाचे कारंजे उडवितात. नंतर, पाहुण्या सासू-सुनेच्या जोड्या निलेशसोबत गप्पा मारतात. सर्व सुना मजेशीर ‘उखाणा’ घेतात. पत्रकार पाहुण्या कलाकारांना त्यांचे विनोदी प्रश्न विचारून हास्याची मैफिल जमवितात. नंतर, सावनी रविंद्र ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ ही लावणी गाते. नंतर, सासू-सुनेच्या जोड्या ‘फ्रेंडशीप डे’ साजरा करतात.
Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:
Release Date | 7 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|