08 Mar 2025 • Episode 2 : झी चित्र गौरव पूर्वरंग २०२५
सूत्रसंचालक सखी गोखले व सुव्रत जोशी सोहळ्याच्या पंचविसाव्या वर्षाविषयीच्या भावना कलाकारांकडून जाणून घेतात. दोघे कलाकारांना विविध प्रश्न विचारतात व त्यांच्यासोबत मजेशीर खेळ खेळतात.
Details About ZEE चित्र गौरव पुरस्कार २०२५ Show:
Release Date | 8 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|