20 Aug 2018 • Episode 13 : स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 13 - ऑगस्ट 20, 2018
स्पर्श वात्सल्याचा हा मराठी रियालिटी शो आहे ज्याचं सूत्रसंचालन गिरीजा ओक-गोडबोले करत आहे. गिरीजा नवीन बाळ आलेल्या घरांना भेट देते आणि त्या बाळाच्या आई-बाबांशी व इतर घरातल्यांकडून त्यांचे चिमुकल्यांबद्दलचे अनुभव ऐकून घेते. पालकत्वाचा हळवा प्रवास पाहा स्पर्श वात्सल्याचा मध्ये.
Details About स्पर्श वत्सल्याचा Show:
Release Date | 20 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|