13 May 2025 • Episode 412 : उर्मिला ठेवते सर्व कुटुंबीयांसमोर अट
कीर्तीने भडकावल्यामुळे उर्मिला घर सोडून जायला निघते व सीता तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. उर्मिलाने सर्वांसमोर तिची अट ठेवताच वंदना व आजी घर सोडून जायचे ठरवतात व आशु आणि शिवा त्यांना रोखतात.
Details About शिवा Show:
Release Date | 13 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|