06 Sep 2023 • Episode 17 : अधिपती व अक्षराची विशेष उपस्थिती
मृण्मयी अधिपती व अक्षराचे स्वागत करत त्यांचे लग्न मंचावर लावून देणार असल्याचे सांगते. स्पर्धकांच्या सादरीकरणाचे परीक्षकांकडून कौतुक होते. नंतर, वधूपक्ष व वरपक्ष यांच्यात लाडू वळण्याची स्पर्धा रंगते.
Details About सा रे ग म प Li'L Champs Show:
Release Date | 6 Sep 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|