02 Dec 2024 • Episode 222 : आकाशसाठी व्रत करण्यास वसु जाते मंदिरात
वसुसाठी हट्ट करणाऱ्या चिनु-मनूवर जयश्री ओरडते. वसु आकाशसाठी व्रत करण्यासाठी एका मंदिरात जाते व तिच्यासोबत बनीही जातो. बनी याविषयी चिनु-मनूला सांगतो. लकीचा माणूस आकाशला जीवे मारण्याची योजना अमलात आणतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 2 Dec 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|