फुलपाखरू मालिकेच्या ३८४व्या भागात, बॅग भरण्यावरून मानस वैदेहीची चेष्टा करतो. त्याने तिला विचारलेल्या प्रश्नाने वैदेही लाजून निघून जाते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.