23 Jan 2025 • Episode 331 : दाभाडे भाऊ मिटवतात आदित्य-प्रीतमचे भांडण
मंदिरात देवाला जाब विचारणाऱ्या पारुला एक महिला समजावते. किर्लोस्कर कुटुंबाचे नातेवाईक असलेले दाभाडे भावंडे त्यांना भेटायला येतात. नंतर, दाभाडे भाऊ मिळून युक्तीपूर्वक प्रीतम व आदित्यचे भांडण मिटवतात.
Details About पारु Show:
Release Date | 23 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|