12 May 2025 • Episode 434 : अहिल्यादेवी काढते प्रीतमला घराबाहेर
मोनिका ती प्रीतमच्या बाळाची आई होणार असल्याचे अहिल्यादेवीला सांगते. यामुळे अहिल्यादेवी प्रीतमला जाब विचारुन त्याला घराबाहेर काढते. प्रीतम सोहमकडे पुण्याला जायला निघतानाच आदित्य व पारु त्याला रोखतात.
Details About पारु Show:
Release Date | 12 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|