19 Sep 2024 • Episode 209 : आदित्य व प्रीतममुळे टळते प्रियाचे अपहरण
प्रियाचे अपहरण करायला आलेल्या गुंडांना आदित्य व प्रीतम पळवून लावतात. यामुळे सयाजी त्यांचे आभार मानून रणजितला अद्दल घडवायचे ठरवतो. प्रियाला पाहायला आलेला मुलगा तातडीने लग्न करण्याविषयी सयाजीला विचारतो.
Details About पारु Show:
Release Date | 19 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|