31 Aug 2021 • Episode 8 : नेहा आजोबांना समजावते यशची बाजू
घारतोंडेच्या योजनेविरोधात बोलणाऱ्या यशला सावरत नेहा त्याची बाजू आजोबांना समजावून सांगते. एका चुकीसाठी यशच्या वतीने नेहा आजोबांची माफी मागते. पुढे, यशकडे पैसे नसल्याचे ओळखून नेहा त्याची मदत करते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 31 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|