28 Jan 2020 • Episode 492 : पांडुरंग महाराजांचे अभ्यासपूर्ण कीर्तन - मन मंदिरा
मन मंदिराच्या या भागात, ह.भ.प. पांडुरंग महाराज आपल्या कीर्तनातून पापाचे कारण लोभ असल्याचे सांगतात. विविध उदाहरणे देत ते सत्याची व्याख्या उलगडून सांगतात. शास्त्रातील दाखले देत ते पाप-पुण्याची अगदी सहज-सोप्या पद्धतीने श्रोत्यांसमोर मीमांसा करतात. पुढे, ते गणपतीच्या विविध रूपांचा अर्थही सांगतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 28 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|