11 Jul 2024 • Episode 4 : डॅडी तुळजासाठी सुचवतो सत्यजितचे स्थळ
ऑडिओ भाषा :
शैली :
बहिणींच्या पत्रिका दाखवण्यासाठी सुर्या गुरुजींना घरी आणतो व त्यांनी केलेले भाकीत पडताळण्यासाठी कौल लावतो. शत्रुघ्नचा मित्र, सत्यजित व तुळजाची सोयरीक जुळवण्यासाठी डॅडी आमदार शशिकांत सरनोबतकडे जातो.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
| Release Date | 11 Jul 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
