20 Jul 2024 • Episode 9 : समोसा व जिलेबीची प्रेमकहाणी मांडणारे नाट्य
अतुल परचुरे व दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचे श्रेया स्वागत करते. साईंची दीपावली, मुलाचा रोबोट, समोसा आणि जिलेबीची प्रेमकहाणी ही सर्व नाट्यसादरीकरणे पाहून परीक्षक स्पर्धकांचे कौतुक करतात.
Details About ड्रामा ज्युनिअर्स Show:
Release Date | 20 Jul 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|