14 Feb 2021 • Episode 146 : रणजित करतो संजूची चौकशी अमरकडे - देवमाणूस
नवीन बाईच्या विचाराने अजितकुमार गालातल्या गालात हसतो. तो त्या बाईची माहिती डिंपलला काढण्यास सांगतो. रणजित संजूची चौकशी अमरकडे करतो. रणजितसमोर त्याची वरिष्ठ अधिकारी मंजुळाचा खून झाल्याचा संशय व्यक्त करते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About ദേവ്മാനസ് Show:
| Release Date | 14 Feb 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
