10 Oct 2020 • Episode 36 : आनंदात पार पडतो डिंपलचा सुपारीचा कार्यक्रम - देवमाणूस
रेश्माने फोन करताच अजितकुमार तिला डिंपलच्या सुपारीच्या कार्यक्रमाला येण्यास सांगतो. डिंपलच्या सुपारीचा कार्यक्रम आनंदात पार पडतो. नंतर, डिंपलचा साखरपुडा दोन दिवसांत करायचे ठरल्याने बाबू-मंगल चिंतीत होतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 10 Oct 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
