08 Oct 2025 • Episode 115 : जामकर काढतो देशमुखांच्या जमिनीची माहिती
गोपाळ-माधुरी बाहेर भेटण्याविषयी बोलताना हंसा ते ऐकते. जामकर मद्यधुंद जित्या व मंग्याकडून देशमुखांच्या जमिनीची माहिती काढताना अजितकुमार ऐकतो. पुढे, सुधाकरमुळे अप्पा गोपाळला कर्जाचा हफ्ता भरायला सांगतो.
Details About देवमाणूस मधला अध्याय Show:
| Release Date | 8 Oct 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
