01 Jun 2024 • Episode 237 : एके दिवशी शारंगपाणी' ही गवळण होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
पं. शंकरराव वैरागकर एक गवळण गातात. 'काळ देहासी आला खाऊ' व 'विठ्ठल सोयरा सज्जन विसावा' या अभंगांनंतर 'वेणू कवणाचा माये वाजे' ही गवळण सादर होते. पं. रघुनाथ खंडाळकर 'एके दिवशी शारंगपाणी' ही गवळण गातात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 1 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|