05 Dec 2023 • Episode 58 : भावगीत व अभंगांचे सुरेल सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
ज्ञानोबा, तुकोबा व संत सोयराबाई यांच्या अभंगांचे भावपूर्ण निवेदनासह सुरेल सादरीकरण केले जाते. वंदना विटणकर यांचे 'शोधिसी मानवा' व स्वामी समर्थांवरील एक भावगीत गायले जाते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 5 Dec 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|