14 Nov 2022 • Episode 77 : अप्पीसाठी विनायकचे अर्जुनला प्रोत्साहन
राणी बंद पडल्याने वाटेत थांबलेल्या अप्पीला सरकारने टोमणे मारताच तीही त्याला सुनावते. संकल्प सुषमासाठी साडी घेऊन येतो. पुढे, अर्जुनच्या मनात अप्पीच असल्याचे ओळखून विनायक त्याला प्रोत्साहन देतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 14 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|