24 May 2023 • Episode 248 : अप्पी सोपवते घरातील जबाबदाऱ्या स्मिताकडे
रुक्मिणीकडून तिजोरीच्या चाव्या चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनीला अप्पी पकडते. पुढे, ती चाव्या आणि घरातील जबाबदाऱ्या स्मिताला देण्याचे घरात सुचवते. तिच्या या निर्णयाला सुजय वगळता इतर सर्व सहमती देतात.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 24 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|