27 May 2019 • Episode 3154 : सौ. स्नेहल सांभारे यांच्या कल्पक पाककृती – आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, संकर्षण कऱ्हाडे एखादा पदार्थ मनःस्थिती कशी पालटू शकतो हे सांगून सौ. स्नेहल सांभारे यांच्याशी दिलखुलास संवाद साधतात. पुढे त्या सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीपासून ‘पोळी पकोडा’ बनवतात व अत्यंत कल्पक अशा ‘पोटॅटो चीज रोस्टी’ या पदार्थाचे प्रात्यक्षिक दाखवतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 27 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|