18 Mar 2023 • Episode 150 : कैरी भात, कोळाचे पोहे आणि आंब्याची लस्सी
संकर्षण-स्वरा आणि शेफ मधुरा बाचल उन्हाळ्याच्या आठवणी सांगतात. मधुरा खास उन्हाळ्यात खाण्याचा ‘कैरी भात’ आणि झटपट होणारे ‘कोळाचे पोहे’ बनवतात. नंतर, त्या ‘आंब्याची लस्सी’ बनवतात.
Details About आम्ही सारे खवय्ये - जोडीत गोडी Show:
| Release Date | 18 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
