14 May 2018 • Episode 9 : चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 9 - मे 14, 2018
कार्यक्रमाची सुरुवातीला आदर्श शिंदे यांनी गायलेल्या गाण्यावर सर्व प्रेक्षकांनी ठेका धरला. नंतर निवेदक नीलेश साबळेने ‘लग्न मुबारक’ या सिनेमातील कलाकार सिद्धांत मुळ्ये, संजय जाधव, प्रार्थना बेहेरे, संस्कृती बालगुडे तसेच ‘रेडू’ चित्रपटाचे कलाकार शशांक शेंडे, छाया कदम आणि ‘वाघेर्या’ किशोर कदम आणि लीना भागवत या सर्वांना कार्यक्रमात निमंत्रित करतो. नंतर, थुकरटवाडीतील प्रवीण परडे यांच्या ‘डन झालंय’ या इव्हेंट कंपनीत ‘घोडे-खिदळे’ यांच्या लग्नाच्या धामधुमीत सर्व पाहुणे आणि प्रेक्षक हसून हसून बेजार झाले.
Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:
Release Date | 14 May 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|