• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • प्रीमियम
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • लहान मुले
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
चला हवा येऊ द्या 2018  - एपिसोड 7 - मे 7, 2018

07 May 2018 • Episode 7 : चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 7 - मे 7, 2018

चला हवा येऊ द्या 2018
U
41m
Kids
ऑडिओ भाषा :
मराठी

निलेश साबळे 'अलबत्या गलबत्या' आणि 'हॅम्लेट' या नाटकाच्या टीम्सचे कार्यक्रमात स्वागत करतो. थुक्रटवाडीकर वेगळ्या प्रकारचं 'ग्रामीण हॅम्लेट' हे नाटक सादर करून सगळ्यांचे मनोरंजन करतात. निलेश कलाकारांना त्यांच्या नाटकातील भूमिकेबद्दल विचारतो. हॅम्लेट ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असल्याचे सुमित राघवन निलेशला सांगतो. रंगभूमीवर नाटक पाहताना लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे चिन्मय मांडलेकर निलेशला सांगतो.

Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:

Release Date
7 May 2018
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
  • एंटरटेनमेंट
  • किड्स
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Cast
  • Cast
  • Cast
  • Host
  • Cast