22 Feb 2025 • Episode 655 : अक्षराविरुद्ध भुवनेश्वरीची नवी चाल
अक्षराला घटस्फोट देण्याचे भुवनेश्वरी अधिपतीला सांगते. अक्षरा विद्यासमोर अधिपतीची बाजू घेते. अधिपती मदनविषयीचा राग ओमकारकडे व्यक्त करतो. भुवनेश्वरी अक्षराला नोकरीवरून काढण्याचे फुलपगारेला सांगते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 22 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|