16 Jan 2023 • Episode 274 : वल्ली व्यक्त करते तिचा पश्चताप
भावुक झालेली वल्ली तिचा पश्चाताप अनामिकाकडे व्यक्त करते. रियाशी उद्धटपणे बोलणाऱ्या सचिनला ती बजावते. नील राधाच्या भावनांविषयी अनामिकाला सांगतो. वल्लीला आश्वस्त करणारे अप्पा तिच्या बोलण्याने दुखावतात.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 16 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|