03 Sep 2022 • Episode 154 : अनामिका देते लग्नाला होकार
माईमावशी सौरभ-अनामिकाशी लग्नाबाबत बोलणार असल्याचे जाणून राधा-नील खूश होतात. पुढे, अनामिका लग्नाला होकार देते व वल्लीला एक ताकीद देते. नंतर, अनामिका व सौरभ एकमेकांशी त्यांच्या लग्नाविषयी बोलतात.
Details About तू तेव्हा तशी Show:
| Release Date | 3 Sep 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
