02 Jan 2023 • Episode 100 : रुपाली ठरवते वरदानाबद्दल जाणून घेण्याचे
केतकी नेत्राला सत्य विचारते. नेत्राच्या वरदानाबद्दल रुपाली जाणून घेण्याचे ठरवते. ती अद्वैत व शेखरसमोर नेत्राच्या काळजीचे नाटक करते. रुपाली त्रिनयना देवीची माहिती काढण्यास अनिलला सांगते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
| Release Date | 2 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
