30 Mar 2023 • Episode 178 : नेत्राला कळते हेमाच्या मृत्यूविषयी
इंद्राणीने पद्मजाला दिलेला मंत्र पद्माकरमुळे नेत्राला कळतो. त्याविषयी नेत्रा भालबांशी बोलते व तेव्हा तिला हेमाच्या मृत्यूची उकल होते. घाबरलेली नेत्रा याविषयी शेखरला सांगत त्याच्यासमोर एक अंदाज मांडते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 30 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|