22 Sep 2018 • Episode 430 : फुलपाखरू - एपिसोड 430 - सप्टेंबर 22, 2018
मानस जवळ समीर बोलतो तेव्हा मनास आश्चर्यकारकपणे प्रतिक्रिया देतो आणि समीरच्या पोटावर हात ठेवतो. कुसुम समीरपुढे म्हणते की, मानसला आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे. नंतर, आपले काम पूर्ण होण्यासाठी पुन्हा एका अज्ञात व्यक्तीला भेटते. शाल्मली वैदेहीला फोन करून सांगते की, ती लवकरच आई होणार आहे. नंतर, कुसुम वैदेहीला म्हणते जर घरातच काम करायचा असेल तर घराचे भाडे तुला द्यावे लागेल. कुसुमने मानस आणि वैदेहीचा अपमान केल्याचे कळताच सदानंद जाम वैतागतात.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 22 Sep 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|