13 Sep 2021 • Episode 19 : यश, नेहा व परी जातात फिरायला
नेहा व परी फिरायला बाहेर निघतानाच नेहाला परांजपेचा फोन येतो. नंतर, नेहा ऑफिसमध्ये गेली असता परीच्या सांगण्यावरून समीर यशला सुट्टी देतो. पुढे यश, नेहा व परी एकत्र फिरायला जातात व मजा करतात.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 13 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|