30 Aug 2021 • Episode 7 : दादा देतो अंतरा-रायाच्या लग्नाला नकार
मद्यावस्थेतील सोपान त्याचे दुःख कृष्णाकडे व्यक्त करतो. पुढे, दादा रंजनाला अंतरा-रायाच्या लग्नासाठी नकार देतो. मदनच्या घरी गेलेल्या राया-कृष्णाला मदनच्या घरचे दाम्पत्य समजून आशीर्वाद देतात.
Details About मन झालं बाजिंद Show:
Release Date | 30 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|