29 Mar 2023 • Episode 60 : सोहोनी व टिळकांमध्ये होतो करार
केसरी'साठी कर्जाची रक्कम देणाऱ्या गणेश सोहोनींची अट आगरकर मान्य करतात. सोहोनी, टिळक व इतर यांच्यात करार साक्षांकित होतो. शाळेत पौष्टिक आहार पुरवण्याच्या उपक्रमाविषयी टिळक व आगरकर जानकीला सांगतात.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 29 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|