21 May 2019 • Episode 654 : देशद्रोही शारदा अजिंक्यच्या तावडीत – लागीरं झालं जी
लागीरं झालं जी मालिकेच्या आजच्या भागात, जयश्री भैय्याची तक्रार ताईसाहेबांना करते. अतिशय हुशारीने अजिंक्य आजूबाजूच्या परिसरात जाऊन संशयीत शारदाची खरी ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तिचं खरं नाव कळताच, अजिंक्य व केके तिला बंदी बनवून ती कोणासाठी काम करते हे तिच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रयत्न करतात.
Details About लागिरं झालं जी Show:
Release Date | 21 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|