11 Nov 2022 • Episode 5 : प्रभास उर्मीला समजतो वीणा
वीणाच्या आवाजाचा मागोवा घेत प्रभास घाईने घराबाहेर पडतो. मंदिरातील आरतीच्या आवाज ऐकून प्रभास मंदिराकडे धाव घेतो. तिथे त्याला उर्मीच वीणा असल्याचे वाटते व तो तिला भेटणार इतक्यात किशा त्याला रोखतो.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 11 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|