06 Aug 2023 • Episode 1 : पाककला व संगीताचा अनोखा मेळ
निवेदिका श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या' आणि 'सा रे ग म प'मधील कलाकारांना एका अनोख्या पाककला स्पर्धेत सहभागी करून घेते. पाककृती करतच कलाकार काही सुरेल गाणी गातात आणि आनंदात वेळ घालवतात.
Details About गाणं खाणं आणि बरंच काही Show:
Release Date | 6 Aug 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|