02 Mar 2021 • Episode 159 : वाड्याची झडती घेण्याचे रणजित सुचवतो दिव्याला - देवमाणूस
संजूच्या मोबाईलचे लोकेशन वाड्यातच दाखवत असल्याचे रणजित दिव्याला कळवतो. दिव्यासह धावतपळत वाड्यात आलेला अजितकुमार त्याच्या खोलीत संजूचा मोबाईल शोधतो. पुढे, रणजित वाड्याची झडती घेण्याचे दिव्याला सुचवतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 2 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
