02 Jun 2021 • Episode 237 : दिव्या देते अजितकुमारला एक दिवसाची मुदत
गुन्हा कबुल करण्यासाठी दिव्या अजितकुमारला एका दिवसाची मुदत देते. दिव्याने परवानगी देताच डिंपल अजितकुमारची भेट घेते. तेव्हाच तो तिला एक योजना सांगतो. पुढे, तो शिक्रेसमोर साळसूदपणाचा आव आणतो.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 2 Jun 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|