18 May 2021 • Episode 224 : दिव्याविरुध्द अजितकुमारचा डाव
डिंपलचे लग्न अजितकुमारशी होऊ देणार नसल्याचे आजीने ठणकावून सांगताच मंगल संतापते. अजितकुमार जाणीवपूर्वक बजा-नाम्याला दिव्याविरुद्ध भडकावतो. पुढे, शिक्रेने दिलेल्या बातमीने दिव्या अवाक होते.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 18 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|