31 Aug 2020 • Episode 1 : डॉक्टरला फसवतो कम्पाऊंडर - देवमाणूस
पोलीस अधिकारी, माने एका गुन्हेगाराकडून त्याचे गुन्हे कबूल करून घेतात. डिंपलला अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या एका व्यक्तीला हवालदार हटकतो. एक डॉक्टर त्याला फसवणाऱ्या कंपाऊंडरला पुराव्यानिशी पकडतो. मात्र तो कंपाऊंडर डॉक्टरलाच जखमी करून तिथून निघतो. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 31 Aug 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
