25 Jun 2021 • Episode 257 : अजितकुमारच्या खेळीमुळे आजीचा होतो संताप
टोण्याच्या वक्तव्याने डिंपल चिंतीत होते. अजितकुमार एक प्रयोग करत आजी भ्रमिष्ट झाल्याचे सिद्ध करतो व तिची साक्ष गृहित धरू नये असे न्यायाधीशांना सांगतो. त्याच्या ह्या खेळीमुळे आजीचा संताप होतो.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 25 Jun 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|