पोलिसांना हाताचे ठसे न देण्याचे ठरवतो अजितकुमार - देवमाणूस

23 Jan 2021 • Episode 127 : पोलिसांना हाताचे ठसे न देण्याचे ठरवतो अजितकुमार - देवमाणूस

ऑडिओ भाषा :

सुरेशचा खून झाल्याचे नाम्या मंजुळाला सांगतो. रणजितच्या बोलण्याचा विचार करत अजितकुमार पोलिसांना हाताचे ठसे न देण्याचे ठरवतो. पुढे, अजितकुमार लवकरच मंजुळा त्याची होईल असा विश्वास डिंपलसमोर व्यक्त करतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About देवमाणूस Show:

Release Date
23 Jan 2021
Genres
  • ड्रामा
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Gayatri Bansode
  • Asmita Deshmukh
  • Pratiksha Jadhav
  • Anjali Jogalekar
  • Kiran Gaikwad
Director
  • Raju Sawant